कृषि उत्पन्न बाजार समिती, कामठी मध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, कामठी, मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला

आजचे बाजारभाव

संस्थेविषयी

कामठी कृषि उत्पन्न बाजार समिती कामठीची स्थापणा ही नागपुर कृषि उत्पन्न बाजार समिती नागपुरचे त्रीभजनातुन शासकीय अधिसुचना क्रमांक जिउनि/नियमन/विभाजन/ 4400/06 दिनांक 9 मे 2006 नुसार झाली असुन प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात दि .25 जुलै 2006 रोजी झाली.

समिती जवळ कामठी येथे स्वतःचे मालकीची 1.60 एकर जागा आहे समितीचे उत्पन्न वाढविण्याचे दृष्टिने मार्केट यार्ड मध्ये दिनांक 1/3/2013 पासुन भाजी बाजार सुरू करण्यात आला. त्यामुळे भाजीपाला बाजार सुरू करण्याचा निर्णय योग्य होता असे म्हणता येईल कारण शेतकरी, व्यापारी व नागरीकांनी उत्सफुर्त प्रतीसाद दिला.

समितीने आजपर्यंत शेतक-यांच्या सोई करीता बाजार आवारात मुलभुत सुविधा पुरविलेल्या आहेत. त्यात लिलाव शेड, ओपन ओटा,अंतर्गत रस्ते, विज पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, कार्यालय व शेतकरी निवास, अस्थाई गाळे,सी.सी टीव्ही कॅमेरे,वाटर कुलर इत्यादी मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. अनिकेत पुरुषोत्तम शहाणे

सभापती

मा. श्री. कुणाल नरेंद्र इटकेलवार

उप सभापती

मा. श्री. विकास बळवंतराव बोबडे

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

हमाल
13
अडत्या
41
अ वर्ग व्यापारी
190
वखारवाला
9
प्रक्रिया
45

महत्वाच्या लिंक्स